🔐 Study Max Marathi Test Log In
पोर्टलवरील टेस्ट Paid व Password Protected आहेत.
जर तुम्ही टेस्ट सिरीजचे सदस्यत्व (registration / subscription) घेतले असेल, तर कृपया User ID आणि Password टाकून "Start Test" बटणावर क्लिक करा.
सदस्यत्व घेतले नसेल व टेस्ट सिरीजचे स्वरूप पाहायचं असेल तर,
खालील "Demo Test" पर्यायावर क्लिक करून एक मोफत टेस्ट सोडवू शकता.
हा उपक्रम जर उपयुक्त वाटला तर, तुम्ही Subscription घेऊ शकता.
सदस्यत्वाची (registration / subscription) प्रक्रिया जाणून घेण्यासाठी
"How to Subscribe" बटणावर क्लिक करा.
जर तुम्ही टेस्ट सिरीजचे सदस्यत्व (registration / subscription) घेतले असेल, तर कृपया User ID आणि Password टाकून "Start Test" बटणावर क्लिक करा.
सदस्यत्व घेतले नसेल व टेस्ट सिरीजचे स्वरूप पाहायचं असेल तर,
खालील "Demo Test" पर्यायावर क्लिक करून एक मोफत टेस्ट सोडवू शकता.
हा उपक्रम जर उपयुक्त वाटला तर, तुम्ही Subscription घेऊ शकता.
सदस्यत्वाची (registration / subscription) प्रक्रिया जाणून घेण्यासाठी
"How to Subscribe" बटणावर क्लिक करा.
Time Spent: 0 min 0 sec
1. महाराष्ट्र पठारावरील लोकजीवन कोकणातील लोकजीवनापेक्षा कसे असते?
स्पष्टीकरण: भौगोलिक रचना, हवामान, पीकपद्धती, अन्न, पोशाख, संस्कृती इ. बाबतीत पठार आणि कोकण वेगळे आहेत.
2. पठारावरील लोकांचे मुख्य अन्न कोणते असते?
स्पष्टीकरण: पठारावर ज्वारी, बाजरी, तूर, भाजीपाला हे मुख्य पीक; म्हणून भाकरी, डाळ, भाजी हे अन्न.
3. पठारावरील जेवणात खालीलपैकी काय असते?
स्पष्टीकरण: दैनंदिन आहारात ज्वारी-बाजरीची भाकरी, डाळ/वरण, भाजी, कांदा, लसूण, चटणी असते.
4. पठारावरील हवामानाचे वैशिष्ट्य कोणते आहे?
स्पष्टीकरण: पठारी भागाचे हवामान उन्हाळ्यात प्रामुख्याने उष्ण असते.
5. पठारावरील लोक बहुतेक कोणत्या प्रकारचे कपडे वापरतात?
स्पष्टीकरण: उष्णतेमुळे सुती कपडे वापरले जातात; हिवाळ्यात लोकरीचे कपडे.
6. पठारावरील खेड्यातील पुरुषांचा पारंपरिक पोशाख कोणता असतो?
स्पष्टीकरण: पारंपरिक पोशाखात धोतर, पायजमा, शर्ट, बंडी, फेटा/टोपी असते.
7. पठारावरील महिलांचा पारंपरिक पोशाख कोणता असतो?
स्पष्टीकरण: पारंपरिक पोशाख – लुगडे (साडी) व चोळी.
8. शहरातील पुरुष व महिलांचे पोशाख पद्धतीबद्दल योग्य विधान कोणते?
स्पष्टीकरण: शहरांत पाश्चिमात्य व पारंपरिक पोशाख मिश्रित स्वरूपात आढळतात.
9. तरुण मुलामुलींच्या पोशाखातील विशेषता कोणती?
स्पष्टीकरण: पोशाखात अनेक पर्याय, नवीन शैली व फॅशन आढळते.
10. पठारी भागात पावसाचे प्रमाण कमी असल्याने तेथील घरे कशाप्रकारची असतात?
स्पष्टीकरण: सपाट छपराची (धाब्याची) घरे पावसाचे प्रमाण कमी असल्याने.
11. पठाराच्या आग्नेय भागात पावसाचे प्रमाण जास्त असल्याने तेथील घरांची छपरं कशी असतात?
स्पष्टीकरण: जास्त पावसामुळे उताराची छपरे बांधली जातात.
12. पठारी भागातील बहुतेक घरे कोणत्या पदार्थांनी बांधली जातात?
स्पष्टीकरण: ग्रामीण भागात पारंपरिक घरांची बांधणी विटा, माती वापरून.
13. शहरातील घरे कोणत्या साहित्याने बांधली जातात?
स्पष्टीकरण: शहरात टिकाऊ आणि सुदृढ बांधकामासाठी विटा, काँक्रीट वापरतात.
14. खेड्यातील घरांची छपरे प्रामुख्याने कशाची असतात?
स्पष्टीकरण: खेड्यात छपरे प्रामुख्याने कौल किंवा पत्र्याची असतात.
15. शहरातील बहुतेक घरांची छपरे कशाची असतात?
स्पष्टीकरण: शहरात टिकाऊपणासाठी सिमेंट काँक्रीट छपरे असतात.
16. पठारी भागातील मुख्य व्यवसाय कोणता आहे?
स्पष्टीकरण: सुपीक काळ्या जमिनीमुळे मुख्य व्यवसाय शेती आहे.
17. शेतीव्यतिरिक्त पठारी भागातील कोणता व्यवसाय महत्त्वाचा आहे?
स्पष्टीकरण: मोठ्या प्रमाणावर दूधदुभते व पशुपालन व्यवसाय केला जातो.
18. पठारी भागात शेती आणि पशुपालनाव्यतिरिक्त कोणते व्यवसाय चालतात?
स्पष्टीकरण: काही ठिकाणी खाणकाम आणि लाकूडकटाई हे पूरक व्यवसाय आहेत.
19. पठारी भागात मोठ्या प्रमाणावर सुरू झालेल्या उद्योगांमध्ये खालीलपैकी कोणते उद्योग आहेत?
स्पष्टीकरण: शेतीच्या विविध पिकांवर आधारित अनेक कारखाने सुरू आहेत.
20. उसामुळे कोणता उद्योग वाढीस लागला आहे?
स्पष्टीकरण: ऊस पिकावर आधारित साखर व गुळ कारखाने मोठ्या प्रमाणावर आहेत.
21. कापसामुळे कोणता महत्त्वाचा उद्योग सुरू झाला?
स्पष्टीकरण: कापसावर आधारित कापड गिरण्या सुरू झाल्या.
22. गळितांच्या धान्यांमुळे खालीलपैकी कोणता उद्योग वाढीस लागला?
स्पष्टीकरण: भुईमूग, करडई, तीळ, जवस या धान्यांमुळे तेल गिरण्या वाढल्या.
📊 Report Card
Total Questions Attempted:
Correct Answers:
Wrong Answers:
Time Spent:
Message:
🔗 Online Test Series: www.studymaxmarathi.com

📢 "Knowledge grows when shared! Use the buttons below to share this test with your friends on social media." 👇
No comments:
Post a Comment